Surprise Me!

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांचा बोलबाला | 67th National Film Awards | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेत. मागील वर्षी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणं अपेक्षित होतं. पण, कोरोनाच्या धोक्यामुळं तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे यंदा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आलंय. यंदाच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराचा मान कोणत्या चित्रपटाला मिळणार याचीच उत्सुकता कलाकार मंडळींना लागून राहिली होती. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांना विविध प्रवर्गांमध्ये विभागत हा पुरस्कार देण्यात आलायं..

#lokmatcnxfilmy #NationalFilmAwards #Pucasso #Aandigopal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber